स्वगृहाते बैसुनी,तुम्ही दाविली पंढरी,किती मानू उपकार,घडे अमृताची वारी…. चंद्रभागेतटी आहे,उभा कैवल्याचा गाभा ,घनभरल्या आभाळी,दिसे त्याची दिव्य प्रभा….. दर्शनाची लागे आस,मनीध्यानी त्याचा ध्यास,करी पूर्ण मनोरथ,राऊळीचा तो कळस……
A place to post your valuable content.