दूरवरुन हाक येते…मन गुंतते हाकेकडे
स्वर ते शांत तरीही…गुढ पसरे चहुकडे
आक्रंदते आत काही…तुटके जुनेच ते
भग्न स्वप्नासही वाटे आता
येथेच आहे क्षितीज ते
आठवणींचे शिल्प फुटके…कवटाळी हृदय मंदिरी
का कशास्तव जखम पुरानी…ऊरात गुलाब फुलविते
A place to post your valuable content.
दूरवरुन हाक येते…मन गुंतते हाकेकडे
स्वर ते शांत तरीही…गुढ पसरे चहुकडे
आक्रंदते आत काही…तुटके जुनेच ते
भग्न स्वप्नासही वाटे आता
येथेच आहे क्षितीज ते
आठवणींचे शिल्प फुटके…कवटाळी हृदय मंदिरी
का कशास्तव जखम पुरानी…ऊरात गुलाब फुलविते