फूल ओघळले, भू वरी पडले,
परि न चुकले सुगंधी कर्म |
उदात्त उन्नत वसा दानशूरतेचा …
मुकेपणाने शिकवी निसर्ग धर्म ||
A place to post your valuable content.
फूल ओघळले, भू वरी पडले,
परि न चुकले सुगंधी कर्म |
उदात्त उन्नत वसा दानशूरतेचा …
मुकेपणाने शिकवी निसर्ग धर्म ||