क्षणिक मोहा पायी आयुष्य बाटले गेले..
आयुष्याचे दान मग पसा पसा वाटत गेले…
लक्तरे होताना देहाची,
काळीज दगडाचे करू लागले..
तारुण्य ओघळले, नजर थिजली …
अवशेष या प्राक्तनाचे मीच गोळा करू लागले….
नित्य सरणावर जाताना मरणाचे दान मागु लागले…
1 thought on “कलंकित कळी”
Comments are closed.
Excellent 👌