चंद्र मनी आज माझ्या, अन तिच्या हृदयातही…..
नयनी नेत्र गुंतले, अन चांदणे गात्रांतुनी
गोजिऱ्या चंद्राच्या साक्षीत प्रीत फुले ही साजिरी
तिची नजर पीत आज माझी ‘कोजागिरी’ …. ll
A place to post your valuable content.