हिमाच्छादित शिखर शुभंकर…
बम बम तेथे डमरू वाजतो !
तिथेच राहूनी भोळाशंकर…
सृजन-विलय समतोल साधतो !!
तो असा कृपाळू त्रिनेत्रधारी..
प्रार्थिता देतसे जो इच्छित वर !
नमन तयाच्या शुभचरणांवरी…
असो मस्तकी त्याचा वरदकर !!
A place to post your valuable content.
हिमाच्छादित शिखर शुभंकर…
बम बम तेथे डमरू वाजतो !
तिथेच राहूनी भोळाशंकर…
सृजन-विलय समतोल साधतो !!
तो असा कृपाळू त्रिनेत्रधारी..
प्रार्थिता देतसे जो इच्छित वर !
नमन तयाच्या शुभचरणांवरी…
असो मस्तकी त्याचा वरदकर !!