दिवा वंशाचा उजळला घरी,
अन,आयुष्य ओवाळिले दुसऱ्यासाठी |
स्मरण व्हावे आज सकल तयांचे …
जिथे न चिरा … न तेवते पणती ||
A place to post your valuable content.
दिवा वंशाचा उजळला घरी,
अन,आयुष्य ओवाळिले दुसऱ्यासाठी |
स्मरण व्हावे आज सकल तयांचे …
जिथे न चिरा … न तेवते पणती ||