तुला हवे ते तितुके तू खावे
उरे अन्न ते व्यर्थ वाया न जावे
तसे ज्ञानही तू इतरांसी देई
मना दासबोधीच हा बोध घेई।।श्रीराम।।
![](https://i0.wp.com/aspiringviibes.com/wp-content/uploads/2022/05/Shriram.webp?fit=720%2C720&ssl=1)
A place to post your valuable content.
तुला हवे ते तितुके तू खावे
उरे अन्न ते व्यर्थ वाया न जावे
तसे ज्ञानही तू इतरांसी देई
मना दासबोधीच हा बोध घेई।।श्रीराम।।