आठवणींची वहिवाट तर
लावते सारी वाट!
कुठून तरी येतात,
वाट अडवून रहातात!
ठोकरून द्याव्या म्हंटल्या,
तरी जिद्दीने उभ्या रहातात
वाट अडवून!
मनाच्या मोहोळात घुसून,
मधु प्राशन करतात!
आणि मग उरतात ते
मधु विरहित कोश!
नुसतेच मेण मनाचे
ओझे बाळगत!
A place to post your valuable content.
आठवणींची वहिवाट तर
लावते सारी वाट!
कुठून तरी येतात,
वाट अडवून रहातात!
ठोकरून द्याव्या म्हंटल्या,
तरी जिद्दीने उभ्या रहातात
वाट अडवून!
मनाच्या मोहोळात घुसून,
मधु प्राशन करतात!
आणि मग उरतात ते
मधु विरहित कोश!
नुसतेच मेण मनाचे
ओझे बाळगत!