धुवांधार पडत असलेल्या पावसातून मी घरी पोचलो.
बाहेर दरवाज्यात छत्री ठेवली.
आत येताच आईचं लक्ष माझ्याकडे गेलं.
मला बघून म्हणते कशी…,
अरे उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस तू.
उद्या तिला घरी घेऊन ये. मला भेटायचंय तिला…
A place to post your valuable content.