हे स्त्रीये तू गती आहेस….
साऱ्या सृष्टीला चैतन्याचे अमृतपान करणारी सती आहेस…..
तुला तुझ्याच साठी फक्त एक दिवस ठेवून मानवाने त्याची अल्पमती दाखविली आहे…..
तरी तुला आजच्या दिवसा बरोबर …
प्रत्येक दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा प्रदान करते……
तूच शुभदायी……
तुच सुखदायी….
तूच तारा तूच मंथरा…..
तूच मंदोदरी तूच शूर्पणखा…..
तूच गृहिणी, तुच जगत जननी…
तूच निर्मिती तूच विध्वंसीनी…
तुझ्या स्वरूप कुरूप सर्व रूपाला कोटी कोटी प्रणाम……🙏🏻
तुझ्यात शक्तीतील” मी’ एक