आँखो में महके हुए ख्वाब जिचे पाहून आपलेही अंदाज खुमारतात… ती रेखा
आजकल पांव जमीं पर नहीं पडते मेरे म्हणताना आपलंच पाऊल घसरवायला लावते … ती रेखा
पिया बावरी पिया बावरी म्हणते जी आणि उगाचंच कावरंबावरं आपल्यालाच करते… ती रेखा
*जिंदगी जब भी तेरे बज्म में लाती है- ये जमीं चाँद से बेहतर * वाटायला मजबूर करते… ती रेखा
सून सून दीदी तेरे लिये इक रिश्ता आया है असं म्हणताना हिच्याशीच रिश्ता बनवावा असं वाटू लागतं … ती रेखा
मन क्यूँ बहका आधी रात को म्हणताना आपल्यालाही *रातभर ख्वाबमे देखा करेंगे तुम्हे ” अशी बहकवायला लावते … ती रेखा
कतरा कतरा जीना है म्हणत जगायची आस लावते… ती रेखा
सलाम-ए -इश्क म्हणते ती, पण उसके आगे की दास्तां आपल्यालाच गायला लावते…. ती रेखा
इन आँखोंकी मस्ती में गुणगुणताना तिच्याशी जुस्तजू * करत * दिल चीज क्या है आपलीच जान घेणारी .. ती रेखा
ये क्या जगह हैं दोस्तो पासून ये कहाँ आ गये हम पर्यंत मजबूर हालात * इधरभी और उधरभी करून टाकते.. ती रेखा परदेसीया ये तूने क्या किया ? असं मैत्रिणींसमोर विचारून तुमने कभी किसीसे प्यार है? असले प्रश्न टाकून भुलवते … ती रेखा नीला आसमान सो गया म्हणून खयालात बुडवून टाकतांनाच “रंग बरसे म्हणत अनेक रंग उधळवायला भाग पाडणारी .. ती रेखा
गुम है किसीके प्यार में असं सुबह- शाम गायला लावून अगर तुम ना होते तो हमें और जीने की चाहत नहीं रहती वो …. ती रेखा
अरे रफ्ता रफ्ता देखो आंख जिसे लडी है पासून कैसी पहेली जिंदगानी पर्यंतच्या प्रवासात अनेक सीमारेखा ओलांडून टाकते .. ती रेखा
सदाबहार रेखाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!