जगायचे कसे?
शिकविलेस तू
वागायचे कसे
आदर्श आई तू!
सुख द्यावे घ्यावे
गोड हवी वाणी
रंगुनीया जावे
आनंदाची गाणी!
दीन दु.खी कोणी
धाऊनिया जावे
पूस डोळे त्यांचे
साह्य सदा व्हावे!
मानवता धर्म
सार्थक जन्माचे
जाणून घे बाई,
कसे जगायचे?
A place to post your valuable content.
जगायचे कसे?
शिकविलेस तू
वागायचे कसे
आदर्श आई तू!
सुख द्यावे घ्यावे
गोड हवी वाणी
रंगुनीया जावे
आनंदाची गाणी!
दीन दु.खी कोणी
धाऊनिया जावे
पूस डोळे त्यांचे
साह्य सदा व्हावे!
मानवता धर्म
सार्थक जन्माचे
जाणून घे बाई,
कसे जगायचे?